देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे, तर प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार दिलीप सोनवणे तसेच अभिजीतआबा पाटील ,अभयसिंह जगताप, जयमाला गायकवाड, नागेश फाटे,शहराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, अरविंद जाधव सर उपस्थित होते.