पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील प्रमुख नेते मंडळींनी माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय धैर्यशिल मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला.
यामध्ये माजी जि.प.सदस्य भास्कर ननवरे,माजी पं.स.समिती राहूल अरविंद यलमर पाटील,भंडीशेगावचे माजी सरपंच अरूण कुंडलिक घाडगे,माजी सरपंच कपिल गिड्डे,राष्ट्रवादी उद्योग व्यापर सेलचे तालुकाध्यक्ष दिनेश कवडे,मोहन घाडगे,मुयर काळे,अमित विभुते,आबासाहेब यलमार,दत्तात्रय कवडे,अक्षय यलमर,युवराज राक्षे,जुलूस शेख,भोलेनाथ यलमर,सोमनाथ यलमार,तुषार विभुते,सागर यलमार,अमोल कपडे,प्रविण ननवरे,भैय्या शिंदे,विलास सुरवसे,योगेश यलमर,अनिल घाडगे,बिभीषण यलमर व इतर मान्यवर उपस्थित होते.